राहाता बाजार समितीत कांद्याची झाली 'एवढी' आवक

वाचा भाव
File photo
File photo

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला (Onion) 2100 रुपये भाव मिळाला. कांद्याच्या (Onion) 7689 गोण्यांची आवक झाली. कांदा (Onion) नंबर 1 ला प्रतिक्विंटल 1500 ते 1900 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 850 ते 1450 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 300 ते 800 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा (Onion) 800 ते 1100 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला (Onion) 100 ते 300 रुपये भाव मिळाला.

File photo
डॉग शोमध्ये नगरच्या श्वानांचा डंका

सोयाबिनला (Soybean) कमीत कमी 4695 रुपये, जास्तीत जास्त 5406 रुपये तर सरासरी 5350 रुपये भाव मिळाला. गव्हाला (Wheat) कमीत कमी 2962 रुपये, जास्तीत जास्त 3011 रुपये तर सरासरी 2980 रुपये. मकाला (Corn) कमीत कमी 2055 रुपये, जास्तीत जास्त 2059 रुपये तर सरासरी 2056 रुपये भाव मिळाला. हरभरा (Gram) सरासरी 4336 रुपये भाव मिळाला.

File photo
झेडपी, पालिका, ग्रामपंचायतींसाठी ‘ओटीएस’ योजना
File photo
नगरचे विभाजन आणि नामांतर झालेच पाहिजे
File photo
शनिछत्र अर्बन मल्टीनिधीत 44 लाखांच्या ठेवींची अफरातफर

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com