राहाता बाजार समितीतील उन्हाळी व लाल कांद्याचा वाचा भाव

राहाता बाजार समितीतील उन्हाळी व लाल कांद्याचा वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) रविवारी उन्हाळी कांद्याला (Onion) 1500 रुपये भाव मिळाला. तर लाल कांद्याला (Onion) 2000 रुपये भाव मिळाला.

राहाता बाजार समितीतील उन्हाळी व लाल कांद्याचा वाचा भाव
भरधाव वेगाने जाणारी कार पुलावरुन कोसळली

बाजार समितीत (Rahata Market Committee) कांद्याच्या 4472 गोण्यांची आवक झाली. उन्हाळी कांदा (Onion) नंबर 1 ला कमीत कमी 1100 तर जास्तीत जास्त 1500 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 550 ते 1050 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 200 ते 500 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला (Onion) 600 ते 800 रुपये भाव मिळाला.

राहाता बाजार समितीतील उन्हाळी व लाल कांद्याचा वाचा भाव
मटन खरेदीच्या कारणावरुन दोन कुटूंबात हाणामारी

जोड कांद्याला 100 ते 200 रुपये भाव मिळाला. लाल कांद्याला (Onion) क्विंटलला कांदा नंबर 1 ला 1500 ते 2000 रुपये, कांदा नंबर 2 ला 950 ते 1450 रुपये, कांदा नंबर 3 ला 400 ते 900 रुपये. गोल्टी कांदा (Onion) 800 ते 1000 रुपये. जोड कांद्याला 100 ते 300 रुपये.

राहाता बाजार समितीतील उन्हाळी व लाल कांद्याचा वाचा भाव
झेडपीच्या जुन्या इमारतीच्या सुशोभिकरणासाठी हवेत पाच कोटी

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com