राहाता बाजार समितीत कांद्याच्या 10965 गोण्यांची आवक

राहाता बाजार समितीत कांद्याच्या 10965 गोण्यांची आवक

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

काल सोमवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) 10965 गोणी कांद्याची आवक (Onion Inward) झाली तर डाळिंबाच्या (Pomegranate) 24227 क्रेटसची आवक झाली. कांद्याला (Onion) 2000 रुपये भाव मिळाला.

कांदा नंबर (Onion) 1 ला प्रति क्विंटलला 1500 ते 2000 असा भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 950 ते 1450 असा भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 400 ते 900 रुपये इतका भाव मिळाला. गोल्टी कांदा 1300 ते 1500 व जोड कांदा 100 ते 500 रुपये भाव मिळाला.डाळिंबाची (Pomegranate) 24227 क्रेट्सची आवक (Inward) झाली.

प्रति किलोला डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला 116 ते 157 इतका भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 76 ते 115 रुपये इतका भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 36 ते 75 रुपये व डाळिंब नंबर 4 ला 2.50 ते 35 रुपये असा भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com