राहाता बाजार समितीत 10811 कांदा गोणी आवक

राहाता बाजार समितीत 10811 कांदा गोणी आवक
File photo

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

काल सोमवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) 10811 गोणी कांद्याची आवक (onion Inward) झाली तर डाळिंबाच्या (pomegranate) 18783 क्रेटसची आवक झाली. कांदा नंबर 1 ला प्रति क्विंटलला 1500 ते 1900 असा भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 850 ते 1450 असा भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 400 ते 800 रुपये इतका भाव मिळाला.

गोल्टी कांदा (Onion) 1200 ते 1400 व जोड कांदा 100 ते 400 रुपये भाव मिळाला. डाळिंबाची 18783 क्रेट्स ची आवक झाली. प्रति किलोला डाळिंब नंबर 1 ला 76 ते 100 इतका भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 51 ते 75 रुपये इतका भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 26 ते 50 रुपये व डाळिंब नंबर 4 ला 2.50 ते 25 रुपये असा भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com