राहाता बाजार समितीत कांद्याला 2300 रुपये भाव

राहाता बाजार समितीत कांद्याला 2300 रुपये भाव

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

काल मंगळवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) 3970 गोणी कांद्याची आवक (Onion Inward) झाली. कांद्याला (Onion) 2300 रुपये भाव मिळाला तर डाळिंबाच्या (Pomegranate) 8285 क्रेटसची आवक झाली.

कांदा (Onion) नंबर 1 ला प्रति क्विंटल 1900 ते 2300 असा भाव मिळाला. कांदा (onion) नंबर 2 ला 1350 ते 1850 असा भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 600 ते 1300 रुपये इतका भाव मिळाला. गोल्टी कांदा 1400 ते 1700 व जोड कांदा 100 ते 500 रुपये भाव मिळाला.

डाळिंबाची (Pomegranate) 8285 क्रेट्सची आवक झाली. प्रति किलोला डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला 131 ते 205 इतका भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 86 ते 130 रुपये इतका भाव मिळाला.

डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 41 ते 85 रुपये व डाळिंब नंबर 4 ला 2.50 ते 40 रुपये असा भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com