राहाता बाजार समितीत कांद्याला मिळाला 'हा' भाव

राहाता बाजार समितीत कांद्याला मिळाला 'हा' भाव
File Photo

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

काल गुरुवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) 2601 गोणी कांद्याची आवक (Onion Inward) झाली. कांद्याला (Onion) 3600 रुपये भाव मिळाला तर डाळिंबाच्या 3861 (Pomegranate) क्रेट्सची आवक झाली.

कांदा (Onion) नंबर 1 प्रति क्विंटलला 3200 ते 3600 असा भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 2350 ते 3150 असा भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 1100 ते 2300 रुपये इतका भाव मिळाला. गोल्टी कांदा 2400 ते 2700 व जोड कांदा (Onion) 300 ते 1000 रुपये भाव मिळाला.

डाळिंबाची (Pomegranate) 3861 क्रेट्सची आवक झाली. प्रति किलोला डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला 96 ते 125 इतका भाव मिळाला.

डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 71 ते 95 रुपये इतका भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 36 ते 70 रुपये व डाळिंब नंबर 4 ला 2.50 ते 35 रुपये असा भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.