राहाता बाजार समितीत कांद्याला 4205 रुपये भाव

राहाता बाजार समितीत कांद्याला 4205 रुपये भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी|Rahata

काल शुक्रवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) 2613 गोणी कांद्याची आवक (Onion Inward) झाली. कांद्याला (Onion) 4205 रुपये भाव मिळाला तर डाळिंबाच्या (Pomegranate) 5441 क्रेट्सची आवक झाली.

कांदा (Onion) नंबर 1 प्रति क्विंटलला 3700 ते 4205 असा भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 2550 ते 3650 असा भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 1300 ते 2500 रुपये इतका भाव मिळाला. गोल्टी कांदा (Onion) 2600 ते 2900 व जोड कांदा 300 ते 1200 रुपये भाव मिळाला. डाळिंबाची (Pomegranate) 5441 क्रेट्सची आवक झाली. प्रति किलोला डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला 106 ते 150 इतका भाव मिळाला.

डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 71 ते 105 रुपये इतका भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 36 ते 70 रुपये व डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 35 रुपये असा भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.