राहाता बाजार समितीत कांद्याला मिळाला 'हा' भाव

राहाता बाजार समितीत कांद्याला मिळाला 'हा'  भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

काल गुरुवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) 3899 गोणी कांदा आवक (Onion Inward) झाली. कांद्याला (Onion) 3700 रुपये भाव मिळाला.

काल बाजार समितीत (Rahata Market Committee) कांद्याच्या (onion) 3 हजार 899 गोण्या दाखल झाल्या होत्या. त्यात एक नंबर कांद्याला (onion) प्रतिक्विंटलला 3200 ते 3700 रुपये असा भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 2350 ते 3150 असा भाव मिळाला. कांदा (onion) नंबर 3 ला 1200 ते 2300 असा भाव प्रतिक्विंटलला मिळाला. तर गोल्टी कांदा 2500 ते 2700 व जोड कांदा 200 ते 1100 असा प्रतिक्विंटलला भाव मिळाला.

डाळींबाच्या (Pomegranate) 7721 क्रेटस ची आवक झाली. डाळींब नंबर 1 ला प्रतिकिलोला 151 ते 270 रुपये इतका भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 2 ला 96 ते 150 रुपये इतका भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 3 ला 46 ते 95 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. तर डाळींब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 45 रुपये असा भाव प्रतिकिलोला मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.