राहाता बाजार समितीत कांद्याला मिळाला 'एवढा' भाव

राहाता बाजार समितीत कांद्याला मिळाला 'एवढा' भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahuri

काल सोमवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) 4496 गोणी कांद्याची आवक (Onion Inward) झाली. कांद्याला (Onion) सर्वाधिक 4100 रुपये भाव मिळाला तर डाळिंबाला (Pomegranate) 278 रुपये भाव मिळाला.

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) 4496 गोणी कांद्याची आवक (Onion Inward) झाली. कांदा नंबर 1 प्रति क्विंटलला 3500 ते 4100 असा भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 2550 ते 3450 असा भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 1300 ते 2500 रुपये इतका भाव मिळाला. गोल्टी कांदा 2400 ते 2600 व जोड कांदा 400 ते 1300 रुपये भाव मिळाला.

डाळिंबाची (Pomegranate) 11451 क्रेट्सची आवक झाली. प्रति किलोला डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला 151 ते 278 इतका भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 96 ते 150 रुपये इतका भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 46 ते 95 रुपये व डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 45 रुपये असा भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com