राहाता बाजार समितीत कांद्याला 2100 रुपये भाव

राहाता बाजार समितीत कांद्याला 2100 रुपये भाव

अस्तगाव |वार्ताहर|Astgav

काल मंगळवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) 5193 गोणी कांद्याची आवक (Onion Inward) झाली. कांद्याला (Onion) 2100 रुपये भाव मिळाला. डाळिंबाच्या (Pomegranate) 9126 क्रेटसची आवक झाली.

कांदा (onion) नंबर 1 प्रति क्विंटलला 1600 ते 2100 असा भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 1100 ते 1500 असा भाव मिळाला. कांदा (onion) नंबर 3 ला 500 ते 1000 रुपये इतका भाव मिळाला. गोल्टी कांदा 1100 ते 1300 व जोड कांदा (Onion) 100 ते 400 रुपये भाव मिळाला.

डाळिंबाची (Pomegranate) 9646 क्रेट्सची आवक झाली. प्रति किलोला डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला 126 ते 205 इतका भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 81 ते 125 रुपये इतका भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 41 ते 80 रुपये व डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 2.50 ते 40 रुपये असा भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com