राहाता बाजार समितीत 5284 कांदा गोण्यांची आवक

राहाता बाजार समितीत 5284 कांदा गोण्यांची आवक

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

काल बुधवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) 5284 गोणी कांदा आवक (Onion Inward) झाली तर डाळिंबाच्या (Pomegranate) 4481 क्रेटसची आवक झाली. कांदा (Onion) नंबर 1 प्रति क्विंटलला 1300 ते 1700 असा भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 850 ते 1250 असा भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 400 ते 800 रुपये इतका भाव मिळाला.

गोल्टी कांदा (Onion) 1100 ते 1300 व जोड कांदा (Onion) 100 ते 400 रुपये भाव मिळाला. डाळिंबाची (Pomegranate) 4481 क्रेट्सची आवक (Inward) झाली. प्रति किलोला डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला 91 ते 125 इतका भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 61 ते 90 रुपये इतका भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 31 ते 60 रुपये व डाळिंब नंबर 4 ला 2.50 ते 30 रुपये असा भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com