राहाता बाजार समितीत 14265 गोणी कांदा आवक

राहाता बाजार समितीत 14265 गोणी कांदा आवक
File Photo

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

काल गुरुवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) 14171 गोणी कांद्याची आवक (Onion Inward) झाली तर डाळिंबाच्या (Pomegranate) 16924 क्रेटसची आवक झाली. कांदा नंबर 1 ला प्रति क्विंटल 1500 ते 1900 असा भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 850 ते 1450 असा भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 400 ते 800 रुपये इतका भाव मिळाला.

गोल्टी कांदा 1200 ते 1400 व जोड कांदा 100 ते 400 रुपये भाव मिळाला. डाळिंबाची 16924 क्रेट्सची आवक झाली. प्रति किलोला डाळिंब नंबर 1 ला 76 ते 105 इतका भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 51 ते 75 रुपये इतका भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 26 ते 50 रुपये व डाळिंब नंबर 4 ला 2.50 ते 25 रुपये असा भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com