राहाता तालुक्यात 34 रुग्ण

राहाता तालुक्यात 34 रुग्ण

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात (Rahata) 34 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळूून आले. राहाता (Rahata) तालुक्यात आतापर्यंत 22449 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले. तर 21307 रुग्ण बरे होऊन घरी गेले. खासगी रुग्णालयात 29 तर अँटीजेन चाचणीत (antigen testing) 05 असे एकूण 34 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

राहाता (Rahata) तालुक्यातील अस्तगाव-02, एकरुखे-01, दाढ बुद्रुक-01, लोणी बुद्रुक-06, लोणी खुर्द-05, कोल्हार-01, पाथरे-02, सावळीविहिर बुद्रुक-01, वाकडी-03 असे ग्रामीण 22 तर शहरी शिर्डी-01, राहाता-07, बाहेरील अन्य जिल्हा व अन्य तालुक्यातील ज्यांचे नाव, फोन नंबर नाहीत असे 04, असे सर्व एकूण 34 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com