राहाता तालुक्यात नवीन 12 करोनाबाधित

राहाता तालुक्यात नवीन 12 करोनाबाधित

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) 12 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळूून आले आहे. काल 05 रुग्ण बरे होवून गेल तर अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या 233 आहे.

राहाता तालुक्यात आतापर्यंत 216967 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले. तर 21693 रुग्ण बरे होवून घरी गेले. जिल्हा रुग्णालय-02, खासगी रुग्णालयात 07 तर अँटीजन चाचणीत 03 असे एकूण 12 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक-02, डोर्‍हाळे-01, पिंपळस-01, कोल्हार-01, पाथरे-02, वाकडी-02, असे ग्रामीण 09 तर शहरी शिर्डी-01, राहाता-01, बाहेरीत अन्य जिल्हा व अन्य तालुक्यातील ज्यांचे नाव, फोन नंबर नाहीत असे 01 असे सर्व एकूण 12 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. 233 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com