राहाता तालुक्यात 148 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

राहाता तालुक्यात 148 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

राहाता |का. प्रतिनिधी|Rahata

राहाता (Rahata) तालुक्यात 26 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Patient) दिसून येत आहेत. काल 32 रुग्ण बरे होऊन गेल्यामुळे अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या 148 वर जाऊन पोहोचली आहे.

राहाता तालुक्यात आतापर्यंत 21144 करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 21017 रुग्ण बरे होऊन घरी गेले.

त्यात रुग्णांपैकी खासगी रुग्णालयात 14 तर अँटीजेन चाचणीत 12 रुग्ण आढळून आले आहेत. तर 32 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राहाता तालुक्यातील पिंप्रीनिर्मळ-01, लोणी बुद्रुक-07, लोणी खुर्द-02, कोर्‍हाळे-03, डोर्‍हाळे-03, केलवड बुदु्रुक-01, साकुरी- 02, पिंपळस-02 कोल्हार-01, निघेाज-01, वाकडी-01, जळगाव-01 असे एकूण 26, असे एकूण 26 रुग्ण आढळून आले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com