राहाता तालुक्यात 140 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

30 करोनाबाधितांची भर; 19 रुग्णांना डिस्चार्ज
राहाता तालुक्यात 140 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण
कराेना रुग्ण

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात (Rahata) नवीन 30 करोनाबाधित रुग्ण (Corona Positive Patient) आढळून आले आहे. काल 19 रुग्ण बरे होऊन घरी गेल्यामुळे अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या 140 झाली आहे.

राहाता तालुक्यात (Rahata) आतापर्यंत 21088 करोनाबाधित रुग्ण (Corona Positive Patient) आढळून आले. तर 20943 रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यात रुग्णांपैकी खासगी रुग्णालयात 15 तर अँटीजेन चाचणीत (antigen testing) 15 रुग्ण आढळून आले आहेत.

राहाता तालुक्यातील अस्तगाव-01, एकरुखे-04, दाढ बुदु्रक-01, लोणी बुद्रुक-04, केलवड बुद्रुक-03 साकुरी-02 सावळीविहिर बुदुक-01, पिंपळवाडी-01, वाकडी-01, पुणतांबा-01, असे एकूण 20, शिर्डी-02, राहाता-04, व अन्य तालुक्यातील-04 असे एकूण 30 रुग्ण आढळून आले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com