राहाता तालुक्यात 116 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

राहाता तालुक्यात 116 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

23 करोनाबाधितांची भर; 19 रुग्णांना डिस्चार्ज

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात (Rahata) 23 करोनाबाधित रुग्ण (Corona Positive Patient) दिसून येत आहेत. काल 19 रुग्ण बरे होऊन गेल्यामुळे काल अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या 116 वर जाऊन पोहोचली आहे.

राहाता तालुक्यात आतापर्यंत 21021 करोनाबाधित रुग्ण (Corona Positive Patient) आढळून आले. तर 20900 रुग्ण बरे होऊन घरी गेले.

त्यात रुग्णांपैकी जिल्हा रुग्णालयात 01, खासगी रुग्णालयात 11 तर अँटीजेन चाचणीत 11 रुग्ण आढळून आले आहेत. तर 19 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

राहाता तालुक्यातील चोळकेवाडी-01, रांजणगाव-02, दाढ बुद्रुक-03, लोणी बुद्रुक-03, लोणी खुर्द-02, नादुर्खी बुद्रुक-01, कोर्‍हाळे-01, साकुरी-01, कोल्हार-01 असे एकूण 15, शिर्डी-02, राहाता-04, व अन्य तालुक्यातील-02 असे एकूण 23 रुग्ण आढळून आले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com