राहाता तालुक्यात आज 44 जण करोना बाधित

राहाता तालुक्यात आज 44 जण करोना बाधित

राहाता |प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात दिवसभरात 44 जणांना करोनाची लागण तर दोघांचा मृत्यू झाला. दिवसभरात एकूण 168 टेस्ट करण्यात आल्या

यामध्ये शिर्डी 11, राहाता 7, लोणी खु. 6, पुणतांबा 5, सावळी विहिर 3 , बाभळेश्वर 3 , दाढ बुद्रुक 2, लोणी बु. 2, एकरूखे, कोल्हार, खडकेवाके, पि.निर्मळ, गोगलगाव या गावांमध्ये प्रत्येकी एक रूग्ण आढळला आहे.

तर शिर्डी येथील 77 वर्षीय पुरूष व अस्तगाव येथील महिलेचा मृतांमधे समावेश आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com