राहाता तालुक्यात 129 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

07 करोनाबाधितांची भर; 10 रुग्णांना डिस्चार्ज
राहाता तालुक्यात 129 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात (Rahata) 07 करोनाबाधित रुग्ण (Corona Positive Patinet) दिसून येत आहेत. काल 10 रुग्ण बरे होऊन घरी गेल्यामुळे काल अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची (Active Patinet) संख्या 129 वर जाऊन पोहोचली आहे.

राहाता तालुक्यात आतापर्यंत 21058 करोनाबाधित रुग्ण (corona Positive Patinet) आढळून आले. तर 20924 रुग्ण बरे होऊन घरी गेले.

त्यात रुग्णांपैकी खासगी रुग्णालयात 02 व अँटीजेन चाचणीत 05 रुग्ण आढळून आले आहेत. तर 10 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

राहाता तालुक्यातील (Rahata) लोणी बुद्रुक-01, नांदुर्खी बुद्रुक-01, साकुरी-04, शिर्डी-01 असे एकूण 07 रुग्ण आढळून आले आहेत. एकूण 129 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह दिसून येत असून ते तालुक्यात व तालुक्याबाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com