लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीला ५० लाखांचा पुरस्कार जाहीर

लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीला ५० लाखांचा पुरस्कार जाहीर

लोणी | वार्ताहर

राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक (Loni Budruk) ग्रामपंचायतीने राज्य शासनाच्या (State Govt) माझी वसुंधरा अभियानात (Majhi Vasundhara Campaign) सहभागी होऊन राज्य स्तरावरील ५० लाखांचा पुरस्कार मिळवला आहे. नुकतीच याची घोषणा करण्यात आली.

लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीला ५० लाखांचा पुरस्कार जाहीर
Coronavirus : जिल्ह्यात आज ३९३ रुग्णांची नोंद

Coronavirus : जिल्ह्यात आज ३९३ रुग्णांची नोंदलोणी बुद्रुक (Loni Budruk) हे जेष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील (MLA Radhakrishna Vikhe Patil) यांचे गाव असून येथील ग्रामपंचायतीने आतापर्यंत देश व राज्य पातळीवरील बहुतांशी बक्षिसे मिळवली आहेत. २ कोटींहून अधिक रक्कमेची हि बक्षिसे आहेत. पुरस्कार जाहीर होताच ग्रामस्थांनी आनंद साजरा केला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com