पिंपळगाव माळवी तलावातील प्रकल्पाला विरोध

पिंपळगाव माळवी तलावातील प्रकल्पाला विरोध

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महापालिकेच्यावतीने (Ahmednagar Municipal Corporation) पिंपळगाव तलावातील (Pimpalgav Pond) क्षेत्रावर प्रकल्प उभारणीच्या (Project erection) निर्णयाला तलावातील (Pond) आदिवासी समाजाकडून प्रखर विरोध (Intense opposition from the tribal community) होत आहे. याबाबत तलावातील आदिवासी समाजाची बैठक नुकतीच पार पडली. त्यामध्ये महापालिकेच्या (Ahmednagar Municipal Corporation) प्रकल्प उभारणीच्या निर्णयाला तीव्र विरोध करण्याची भूमिका आदिवासी समाजाने (tribal community) घेतली.

महापालिकेला प्रकल्प उभारू देणार नाही. वेळप्रसंगी आम्ही मुलाबाळांसह तलावात आत्मदहन करू, असा इशारा आदिवासी समाजाच्यावतीने देण्यात आला आहे. यावेळी बाळासाहेब पवार, गंगाधर माळी, रामदास बर्डे, आकाश गायकवाड, संजय गायकवाड, लक्ष्मण वाघ, सुभाष माळी, दिलीप पवार, कोंडीराम गायकवाड, गणेश बर्डे यांच्यासह आदिवासी समाज बांधव उपस्थित होते.

Related Stories

No stories found.