तालुकासंघाच्या अध्यक्ष संघाच्या अध्यक्षपदी भणभणे

ऑनलाईन त्रैवार्षिक अधिवेशन : नूतन पदाधिकार्‍याच्या निवडी
तालुकासंघाच्या अध्यक्ष संघाच्या अध्यक्षपदी भणभणे

अहमदनगर |तालुका प्रतिनिधी| Ahmednagar

तालुका प्राथमिक शिक्षक संघ, गुरुमाऊली मंडळाचे ऑनलाईन त्रैवार्षिक अधिवेशन उत्तर जिल्हा प्रमुख

राजकुमार साळवे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यात तालुकाध्यक्षपदी महेश भणभणे, कार्याध्यक्ष आबा ठाणगे तर सरचिटणीस नितीन पंडित यांची निवड करण्यात आली.

यावेळी गुरुमाऊली मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब तांबे, शिक्षक बँकेचे अध्यक्ष शरद सुद्रिक, उपाध्यक्ष अर्जुन शिरसाठ, दक्षिण प्रमुख संतोष दुसुंगे, नगरपालिका जिल्हा संघाचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र लोखंडे, माजी चेअरमन साहेबराव अनाप, राज्य उपाध्यक्ष दत्तात्रय कुलट, ज्येष्ठ संचालक सलीमखान पठाण,

विकास मंडळ सल्लागार समितीचे अध्यक्ष मोहन पागिरे, पदवीधर जिल्हा संघाचे अध्यक्ष रघुनाथ झावरे, नाशिक विभागाचे सरचिटणीस सत्यवान मेहेरे ,जिल्हा सरचिटणीस संदीप मोटे, जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब सरोदे, गुरुमाऊली मंडळाचे जिल्हा सरचिटणीस विठ्ठल फुंदे, जिल्हा कोषाध्यक्ष रामेश्वर चोपडे, जिल्हा कार्यालयीन चिटणीस बाळासाहेब तापकीर, बाळासाहेब चाबुकस्वार ,नारायण पिसे , विजय नरवडे, बाळासाहेब कापसे हे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी अध्यक्ष सुद्रीक म्हणाले, शताब्दी वर्षामध्ये संचालक मंडळाने सभासद हिताच्या निर्णयांना प्राधान्य दिले आहे. यापुढे कामकाज करताना काटकसर करून सभासदांना न्याय देण्याची भूमिका संचालक मंडळाची राहणार आहे.

गेल्या साडेचार वर्षांत गुरुमाऊली मंडळाच्या धोरणाप्रमाणे बँकेने आदर्शवत असा कारभार केलेला आहे आणि सभासदांच्या विश्वासामुळेच बँकेने राज्यात नावलौकिक मिळवलेला आहे. शिक्षक संघाच्या ताकतीमुळे व मार्गदर्शनामुळे राज्यात बँकेची उंची वाढलेली आहे. सभासदांची व बँकेची पत आणि प्रतिष्ठा वाढवण्यासाठी संचालक मंडळ काटेकोरपणे कारभार करत आहे.

नव्या कार्यकारिणीत अध्यक्ष भणभणे, कार्याध्यक्ष आबा ठाणगे, सरचिटणीस नितीन पंडित, कोषाध्यक्ष श्रीकांत दळवी, प्रसिद्धीप्रमुख- दिलीप जाधव, कार्यालयीन चिटणीस विशाल कुलट, संघटक श्याम वाघुले, समन्वयक शरद बोरुडे, उपाध्यक्ष संतोष गव्हाणे, आशिष मोरे,नितीन वाघमारे, मार्गदर्शक सुरेश कोळगे, संजय पवार, संतोष गवळी, राजेंद्र ठुबे, किरण माने, राजेश जगताप, मच्छिंद्र जावळे, जालिंदर नरवडे, विजय शिंदे.

गुरूमाऊली मंडळ

अध्यक्ष आदिनाथ सातपुते, कार्याध्यक्ष बजरंग बांदल, सरचिटणीस प्रदीप बोरुडे, कोषाध्यक्ष योगेश सूर्यवंशी, प्रसिद्धीप्रमुख अजय पवार, कार्यालयीन चिटणीस सुहास खरमाळे, संघटक सुनील पवार, समन्वयक भास्कर खोडदे, उपाध्यक्ष अच्युत घुले, प्रशांत भुजबळ, मार्गदर्शक पंडित पाटील, नवनाथ दुधाडे, महादेव नाईक, आसिफ शेख.

महिला आघाडी

अध्यक्षा सुजाता पुरी, सरचिटणीस चंद्रकला कोतकर, कोषाध्यक्ष विजया खिलारी, प्रसिद्धीप्रमुख मनीषा सोळसे, कार्यालयीन चिटणीस रूपाली गवळी, संघटक प्रतिभा निक्रड, समन्वयक शकुंतला गव्हाणे, मार्गदर्शक नंदीनी भुजबळ, मंदा जगताप, कल्पना देशमुख, वसुधा दहातोंडे, सुमन पानसंबळ.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com