माध्यमिकचे कडूस नवीन शिक्षणाधिकारी

माध्यमिकचे कडूस नवीन शिक्षणाधिकारी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्य शासनाच्या (State Government) शिक्षण व क्रीडा विभागाने (Department of Education and Sports) शिक्षणाधिकार्‍यांच्या बदल्यांचे सुधारित आदेश (Revised Order of Transfer of Education Officers) जारी केले आहेत. यात सांगली (Sangali) येथे नियुक्ती मिळालेले प्राथमिक शिक्षणाधिकारी अशोक नानासाहेब कडूस (Primary Education Officer Ashok Nanasaheb Kadus) यांची नगर जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी बदली (Transferred to Nagar Zilla Parishad as Secondary Education Officer) झाली आहे.

कडूस (Ashok Nanasaheb Kadus) हे यापूर्वीही नगर येथे प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होते. यानंतर त्यांची आधी औरंगाबाद (Aurangabad) आणि त्यानंतर सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षण विभागात बदली झाली होती. 2014 ते 2017 या कालावधीत त्यांनी नगर (Nagar) जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात (primary education department of the Zilla Parishad) काम केलेले आहे. त्यांच्या काळात प्राथमिक शिक्षणात नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com