प्रवरासंगम शिवारात उसाच्या शेतात आढळली बेवारस मोटारसायकल

प्रवरासंगम शिवारात उसाच्या शेतात आढळली बेवारस मोटारसायकल

सलाबतपूर |वार्ताहर| Salabatpur

नेवासा तालुक्यातील (Newasa Taluka) सलाबतपूर- प्रवरासंगम रस्त्याच्या (Salabatpur-Pravarasangam Road) लगत प्रवरासंगम शिवारात (Pravrasangam) ऊसाच्या शेतात (Sugarcane Farme) बेवारस मोटारसायकल (Motorcycle) अढळून आली आहे. प्रवरासंगम शिवारात प्रशांत भवार यांच्या ऊसाच्या शेतात (Sugarcane) हिरो कंपनीची गाडी बेवारस पडलेली दिसून आली.

नेवासा पोलिस स्टेशनचे (Newasa Police Station) सहाय्यक फौजदार शैलेंद्र ससाणे, पो . काॅ. अंबादास जाधव व रामदास खैरे यांनी घटनास्थळी जावुन मोटारसायकल ताब्यात घेतली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com