लॉरेन्स स्वामीसह आठजणांवर मोक्काचा प्रस्ताव

आदेशास्तव एसपींकडे
लॉरेन्स स्वामीसह आठजणांवर मोक्काचा प्रस्ताव

अहमदनगर (प्रतिनिधी) - भिंगारच्या टोलनाक्यावर दरोडा टाकून रक्कम लुटणार्‍या टोळीवर मोक्काची कारवाई करण्यात येत असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

लॉरेन्स स्वामीसह आठ जणांच्या टोळींविरोधात मोक्काचा प्रस्ताव तयार करून एसपींकडे पाठविल्याची माहिती सुत्रांनी दिली.

प्रकाश भिंगारदिवे निंबोडी, संदीप शिंदे बुरुडगाव रोड, विक्रम गायकवाड वाळूंज, बाबा उर्फ भाऊसाहेब आढाव, संदीप वाकचौरे, अर्जुन ठुबे, बाळासाहेब भिंगारदिवे, लॉरेन्स स्वामी अशी मोक्का प्रस्तावातील आरोपींची नावे आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com