
ब्राह्मणवाडा (वार्ताहर) - अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील कोरोना बाधित युवकाच्या संपर्कात आलेल्या काही मित्र परिवाराला प्रशासनाने क्वारंटाईन होण्यासाठी सांगूनही जे प्रशासनाला न सांगता गाव सोडून परगावी निघून गेलेत 'त्या' सर्वांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरु झाले आहे.