अबब.. पिंपरी निर्मळ येथे शेतात निघाले सात किलोचे रताळे

अबब.. पिंपरी निर्मळ येथे शेतात निघाले सात किलोचे रताळे

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

राहाता तालुक्यातील (Rahata Taluka) पिंपरी निर्मळ (Pimpri Nirmal) येथील ग्रामपंचायत सदस्य सोपान निर्मळ यांनी शेतात रताळे लागवड (Sweet Potato) केलेली आहे. सध्या रताळ्यांची (Sweet Potato) काढणी सुरू झालेली आहे. यामध्ये सात किलो वजनाचे एक रताळे आढळून आले आहे. गावात विक्रीसाठी आणल्यावर महाकाय रताळे पाहण्यासाठी ग्रामस्थांनी एकच गर्दी (crowd) केली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com