प्रिंपी अवघड शिवारात ट्रक व मोटारसायकलचा अपघात

एक ठार तर एक जखमी
प्रिंपी अवघड शिवारात ट्रक व मोटारसायकलचा अपघात

राहुरी |ता. प्रतिनिधी| Rahuri

राहुरी (Rahuri) तालुक्यातील पिंप्री अवघड (Pimpari Avghad) शिवारात शनिशिंगणापूर (Shanishingnapur Road) रस्त्यावर उभा असलेला मालवाहू ट्रक व मोटारसायकलची धडक होऊन अपघात (Truck Bike Accident) झाला. यात एक ठार (Death) तर एक जखमी (Injured) झाला आहे.

काल (बुधवारी) रात्रीच्या सुमारास राहुरी (Rahuri) तालुक्यातील काळे आखाडा व रासने वस्ती येथील दोन तरूण मोटारसायकलवर राहुरीच्या दिशेने जात असताना पिंप्री अवघड येथील एका रसवंती सेंटरच्या जवळ दोन दिवसांपासून नादुरूस्त रस्त्यावर उभ्या मालवाहू ट्रकला पाठीमागून आदळल्याने मोठा अपघात झाला आहे.

यात तुषार शंकर काळे (वय 26) हा घटनास्थळीच मृत झाल्याचे समजते. तर बेल्हेकर नामक तरूण गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी नगर येथे रूग्णालयात दा

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com