PHOTO : पारनेर नगरपंचायतीसाठी मतदान सुरू; थंडीमुळे संमिश्र प्रतिसाद

PHOTO : पारनेर नगरपंचायतीसाठी मतदान सुरू; थंडीमुळे संमिश्र प्रतिसाद
Published on
2 min read

पारनेर | तालुका प्रतिनिधी

पारनेर नगर पंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज (मंगळवार) सकाळी मतदानाला सुरवात झाली.

१७ प्रभाग असलेल्या नगरपंचायतीत ओबीसी आरक्षणाच्या घोळामुळे चार प्रभागातील निवडणूक पुढे ढकलली असुन उर्वरित १३ जागासाठी आज सकाळीच मतदानाला सुरवात झाली आहे .

थंडीचे वातावरण आसल्याने थोडा समिंस्त्र प्रतिसाद असला तरी दुपारनंतर मतदान वाढण्याचे चिन्हे आहेत.

PHOTO : पारनेर नगरपंचायतीसाठी मतदान सुरू; थंडीमुळे संमिश्र प्रतिसाद
Happy Birthday Tamannaah : 'मिल्क ब्युटी' तमन्नाचा आज वाढदिवस, जाणून घ्या तिच्याबद्दल...

शहरातील एक प्रभाग वगळता सर्वच प्रभागात बहुरंगी लढती आहेत .

प्रभाग क्रमांक ९ मध्ये लक्ष्यवेधी निवडणूक होत असुन येथे माजी आमदार विजय औटी यांच्या पत्नी जयश्री औटी मैदानात आसुन त्याच्या विरुध युवा उमेदवार हिमानी नगरे यांनी आव्हान उभे केले आहे .

आज होणाऱ्या मतदानात अकरा हजारापेक्षा जास्त मतदार ६३ उमेदवाराचे राजकीय भवितव्य मतदान यंञात बंद करणार आहेत.

Related Stories

No stories found.