Photo : नगर उड्डाणपुलाच्या कामास गती

Photo : नगर उड्डाणपुलाच्या कामास गती

अहमदनगर (प्रतिनिधी)

नगर उड्डाणपुलाच्या कामास गती देण्यात आली आहे.

मार्केेटयार्ड चौकात मंगळवारी रात्री अत्याधुनिक मशिनरीद्वारे 39 व 40 नंबरच्या पोलवर सेगमेंट बसविण्याचे काम क्रेनच्या मदतीने झाले.

उड्डाणपूलासाठी 83 पोल उभारण्यात आले आहेत. हे पोल जोडण्याच्या कामास सुरूवात झाली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com