फोटो ऑफ द इंडिपेंडन्स डे...
सार्वमत

फोटो ऑफ द इंडिपेंडन्स डे...

राष्ट्रध्वजाला सलामी देण्याची हौस व कर्तव्य या प्रकारे पूर्ण केले.

Nilesh Jadhav

नेवासा | तालुका प्रतिनिधी | Newasa

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील काही मुलांनी कुठलीही सूचना नसतांना किंवा कोणाचे ही मार्गदर्शन न घेता आपल्या गल्लीत तिरंगा एका काठीला अडकवून त्याचा ध्वज तयार करून त्यासमोर राष्ट्रध्वजाला सलामी देऊन स्वातंत्र्य दिन साजरा केला.

कोणी तरी हा फोटो टिपला आणि सोशल मिडीयावर व्हायरल केला. कोरोना महामारीमुळे दरवर्षी शाळेत साजरा होणाऱ्या स्वतंत्रदिनाचे कार्यक्रमाला मुकलेल्या या मुलांनी आपले तिरंगा फडकविण्याची आणि राष्ट्रध्वजाला सलामी देण्याची हौस व कर्तव्य या प्रकारे पूर्ण केले. खरोखरच या मुलांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com