PHOTO : धुक्याने झाले नवं वर्षाचे स्वागत..

PHOTO : धुक्याने झाले नवं वर्षाचे स्वागत..
Published on
1 min read

नेवासा | तालुका प्रतिनिधी

नवं वर्षाचे स्वागत धुक्याने झाले आहे.

नेवासा तालुक्यातील गावांवर धुक्याची चादर पसरली आहे.

धुक्यामुळे अवघ्या ५ फुटांवरचे फुटवरचे ही दिसने मुस्किल झाले होते.

धुक्यामुळे वाहनांचा वेग मंदावला होता.

तसेच हवेत गारठा ही वाढला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com