महसूल मंत्र्यांकडून ऑक्सिजन प्लँटची पाहणी

महसूल मंत्र्यांकडून ऑक्सिजन प्लँटची पाहणी

अहमदनगर | प्रतिनिधी

सध्या करोनाने थैमान घातले आहे. औषधे आणि ऑक्सिजन, बेड अशा आरोग्य सुविधांची वानवा आहे. या स्थितीवर मात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

शनिवारी महसूल मंत्री नगरचा करोना आढावा घेण्यासाठी पोहचले. त्याआधी सकाळी त्यांनी एमआयडीसीतील ऑक्सिजन रिफिलिंग प्लँटला भेट देऊन स्थिती जाणून घेतली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com