
राहुरी l प्रतिनिधी
टाकळीमिया विशेष ग्रामसभेत (Takalimiya Gramsabha) शिवस्मारकाला (Shivsmarak) विरोध करून पाच जणांवर राहुरी पोलीस ठाण्यात (Rahuri Police station) गुन्हे....
दाखल केल्याच्या निषेधार्थ राहुरी पोलीस ठाण्यावर राहुरी (Rahuri) तालुक्यातील समस्त मराठा संघटना व समाजाच्या (Maratha organization and society) वतीने भव्य विराट मोर्चा (Morcha) काढण्यात आला. यावेळी आनेक तरूणांनी या प्रवृत्तीचा निषेध केला.