मानोरीमध्ये मुस्लिम समाजाकडून बंदला प्रतिसाद

वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी नुपूर शर्मा यांचा निषेध
मानोरीमध्ये मुस्लिम समाजाकडून बंदला प्रतिसाद

आरडगांव | वार्ताहर

मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या बडतर्फ प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या विरोधात देशभर तीव्र निदर्शने केली जात आहे. याचे पडसाद राहुरी तालुक्यातील मानोरीतही आज उमटले.

नुपूर शर्मा यांच्या निलंबनाची मागणी करत मुस्लिम समाजाच्या लोकांनी गाव बंद करून ठिकाणी घोषणाबाजी करीत त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. या बंदला गावातील व्यापारी दुकानदार यांनी प्रतिसाद दिला आहे.

सरपंच अब्बासभाई शेख, मौलान कय्युमसाहब हापीजसाहेब रफिक, हाफीजसाहब शकिलसाहब शेख, हापीजसाहब मुस्तफाअब्बासभाई शेख, शामत राजुभाई पठाण, पिरखाभाई पठाण, दिलावर पठाण, मतिन पठाण, शौकत पठाण, रफिक पठाण, जाकीर पठाण, आसिफ टेलर, जमाल पठाण, राजु आढाव, बाबुराव मकासरे, बाबासाहेब आढाव, वंसत आढाव, गोकुळ आढाव, सादीकभाई पठाण, कौसरभाई पठाण, किस्मत शेख, बाबाखान पठाण, आलेखाभाई पठाण फारुक शेख, इब्राहीम पठाण, आय्युब शेख, सिंकदर शेख, सलिम शेख, यासीन पठाण, इमरान पठाण, सलमान पठाण, सलिम शेख, जावेद पठण, फारुक शेख, तय्यब शेख, आय्यूब भाई पठाण, सिंकदर पठाण, मोबिन पठाण, फिरोज पठाण, सिंकदर पठाण, हारुण शेख, समीर शेख, कमरुद्दीन पठाण, आन्सार शेख, सिराज पठाण आदी मुस्लिम व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com