पारनेर तालुक्यातील 36 गावांचे दुसर्‍या टप्प्यातील सरपंच, उपसरपंच

पारनेर तालुक्यातील 36 गावांचे दुसर्‍या टप्प्यातील सरपंच, उपसरपंच

पारनेर |तालुका प्रतिनिधी|Parner

तालुक्यातील 88 ग्रामपंचायतींपैकी 52 ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच निवडणूक मंगळवारी दि. 9 फेब्रुवारी रोजी घेण्यात आल्यानंतर उर्वरित 36 ग्रामपंचायतींसाठी सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडणुका बुधवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी घेण्यात आल्या.

तालुक्यातील गावनिहाय सरपंच उपसरपंच पुढीलप्रमाणेः राळेगण सिद्धी- सरपंच डॉ. धनजंय संपत पोटे. उपसरपंच अनिल नामदेव मापारी, रायतळे- सरपंच नंदा नाना येणारे, उपसरपंच अंकुश चंद्रभान रोकडे. वडुले- सरपंच आशा शिवाजी भापकर, उपसरपंच सुषमा विष्णू कंद, पाडळी रांजणगाव- सरपंच विक्रमसिंह कळमकर, उपसरपंच वैशाली. करंजुले, शहांजापूर- सरपंच प्रमोद किसन गवळी, उपसरपंच मच्छिंद्र भास्कर जरे. माळकूप- सरपंच संजय काळे, उपसरपंच राहुल घंगाळे, अक्कलवाडी- सरपंच सिताराम दशरथ नरवडे, उपसरपंच संपत रामदास शिकारे, अस्तगाव- सरपंच लताबाई सुरेश काळे, उपसरपंच ईश्वर धर्माजी पटारे, घाणेगाव- सरपंच दादाभाऊ शेलार, उपसरपंच विद्या शिंगोटे, पाडळी दर्या- सरपंच रामदास दत्तात्रय खोसे, उपसरपंच मारूती जयवंत खोसे, आपधुप- सरपंच अजिंक्य सुभाष गवळी, उपसरपंच शितल अनिल गवळी, जातेगाव- सरपंच संजय दादाभाऊ गायकवाड, उपसरपंच सोनाली सुजित ढोरमले, धोत्रे बु.- सरपंच वनिता चंद्रकांत कसबे, उपसरपंच रोशनी राजू रोडे, वाघुंडे बु.- सरपंच रिक्त, उपसरपंच लताबाई अनिल रासकर, पिंप्री गवळी- सरपंच पंडित थोरात, उपसरपंच किसन मांडगे, भांडगाव- सरपंच कल्पना खरमाळे, उपसरपंच गणेश शिंदे, कडूस- सरपंच मनोज मुंडे, उपसरपंच छाया रावडे, कासारे- सरपंच शिवाजी बाबाजी निमसे, उपसरपंच शैला देवराम घनवट, पिंप्री पठार- सरपंच शितल सुनिल पागिरे, उपसरपंच अनिल एकनाथ शिंदे, तिखोल- सरपंच-अनिल तांबडे, उपसरपंच चांद शेख, दैठने गुंजाळ- सरपंच बन्टी गुंजाळ, उपसरपंच सचिन गुंंजाळ, डिकसळ- सरपंच-भाऊसाहेब बाबाजी चौधरी, उपसरपंच लताबाई शिवाजी शिंदे, वडनेर बु.- सरपंच राहुल शिवाजी सुकाळे, उपसरपंच पुनम महेंद्र खुपटे, गटेवाडी- सरपंच मंगल गट, उपसरपंच भाऊसाहेब पवार, पळवे खुर्द- सरपंच तेजस्विनी कळमकर, उपसरपंच शिवाजी पळसकर, बाभुळवाडे- सरपंच- वैशाली देवेंद्र जगदाळे, उपसरपंच बाळासाहेब नवले, गांजी भोयरे- सरपंच अनिता नारायण बाचकर, उपसरपंच आनंदा विठ्ठल झंझाड, सावरगाव- सरपंच सुरेखा देवराम मगर, उपसरपंच प्रदीप शिवराज गुगळे, देसवडे- सरपंच जनाबाई पोपट दरेकर, उपसरपंच- सचिन संपत भोर, म्हसोबा झाप- सरपंच प्रकाश तुकाराम गाजरे, उपसरपंच राणी गणेश वाळुंज. वारणवाडी- सरपंच संतोष खंडू मोरे, शेरी कासारे - सरपंच स्वाती नितीन मुळे, उपसरपंच सुदाम मारूती मुळे. पाडळी आळे- सरपंच अलका सुभाष थोरात उपसरपंच अशोक नामदेव डेरे. दरोडी- सरपंच सुमन संजय पावडे, उपसरपंच शरद सुदाम कड पाबळ- सरपंचपदी रिक्त, उपसरपंच सोनाली संदेश कापसे. रेनवडी- सरपंच श्रीकांत डेरे, उपसरपंच कांचन येवले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com