NagarPanchayat Election : पारनेरमध्ये मतदारांचा उत्साह वाढला, पाहा फोटो

NagarPanchayat Election : पारनेरमध्ये मतदारांचा उत्साह वाढला, पाहा फोटो

पारनेर तालुका | प्रतिनिधी

पारनेर नगरपंचायतीसाठी दुपारी १२.०० वाजेपर्यंत चांगले मतदान घडुन आले असून मतदार मोठ्या प्रमाणात मतदानासाठी घराबाहेर पडत आहे.

सकाळी ९ वाजेपर्यंत थंड प्रतिसाद होता मात्र नऊ नंतर मतदानाचा टक्का चांगला वाढताना दिसत आहे.

सरासरी २५ ते ३० % मतदान झाले आहे. काही ठिकाणी हे प्रमाण जास्त असून मतदान केंद्रावर रांगा लागलेल्या दिसत आहे .

पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी बुथ केंद्राना भेटी देत कार्यकर्ते व उमेदवारचे मनोबल वाढवले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com