NagarPanchayat Election : पारनेरमध्ये मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; दुपारपर्यंत झाले 'इतके' मतदान

NagarPanchayat Election : पारनेरमध्ये मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; दुपारपर्यंत झाले 'इतके' मतदान

पारनेर तालुका | प्रतिनिधी

इतर मागासवर्ग समाजाच्या (OBC) आरक्षणाशिवाय राज्यात प्रथमच नगर (Ahmednagar) जिल्ह्यातील अकोले (Akole), पारनेर (Parner) आणि कर्जत (Karjat) नगरपंचायतींसाठी (Nagarpanchayat Elelction) आज (मंगळवारी) मतदानाला सुरुवात झाली आहे.

या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजपने (BJP) आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यामुळे या निवडणुकीविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

दरम्यान पारनेर नगरपंचायत निवडणूक (parner nagarpanchayat election) मतदान सकाळी ९.३० ते १.३० पर्यंत मतदान ६१.१७ टक्के मतदान झाले आहे. एकूण मतदार ८९९२ हजार मतदारांपैकी ५५०१ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

Related Stories

No stories found.