ज्येष्ठ पत्रकार सोपानराव दरंदले यांच्या पाठोपाठ त्यांच्या पत्नी पद्माबाई यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार सोपानराव दरंदले यांच्या पाठोपाठ त्यांच्या पत्नी पद्माबाई यांचे निधन

नेवासा | तालुका प्रतिनिधी

तालुक्यातील सोनई येथील जेष्ठ पत्रकार व जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष स्व.सोपानराव दरंदले यांच्या पत्नी पद्माबाई सोपानराव दरंदले (वय ६०वर्षे) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले आहे.

त्यांच्या मागे तीन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. एकता पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विनायक दरंदले व राजेंद्र दरंदले यांच्या त्या भावजय तर शनैश्वर शनैश्वर देवस्थानचे जनसंपर्क अधिकारी अनिल दरंदले, उद्योजक सुनिल व सुधीर दरंदले यांच्या मातोश्री होत्या.

Title Name
'ते' 7 मृत्यू : मनपा आरोग्य अधिकारी, सिव्हिल सर्जन चौकशीसाठी पोहचले
ज्येष्ठ पत्रकार सोपानराव दरंदले यांच्या पाठोपाठ त्यांच्या पत्नी पद्माबाई यांचे निधन

स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्र, यश ग्रुप, नेवासा तालुका एकता पत्रकार संघ, सोनई प्रेस क्लब, छत्रपती शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com