जिल्ह्यात आजपर्यंत १२ हजारच्या वर रूग्ण करोनामुक्त
सार्वमत

जिल्ह्यात आजपर्यंत १२ हजारच्या वर रूग्ण करोनामुक्त

आज ५०६ रुग्णांना डिस्चार्ज.

Nilesh Jadhav

अहमदनगर | प्रतिनीधी | Ahmednagar

जिल्हयात आज ५०६ रूग्ण करोनमुक्त झाले आहे. आज त्या रुग्णांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला.

जिल्हयात आजपर्यंत १२,१५३ रूग्ण करोणा मुक्त झाले आहेत.

आज बरे झालेल्या रुग्णामध्ये मनपा १९१, संगमनेर ३६, राहाता २८, पाथर्डी २०, नगर ग्रा.४०, श्रीरामपूर २४, कॅन्टोन्मेंट ६, नेवासा २४, श्रीगोंदा १८, पारनेर २५, अकोले २०, राहुरी ७, शेवगाव २८, कोपरगाव ७, जामखेड २४, कर्जत ५ व मिलिटरी हॉस्पिटल ३ रुग्णाचा समावेश आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com