नगर तालुक्यात कांदा लागवड जोरात

नगर तालुक्यात कांदा लागवड जोरात
File Photo

अहमदनगर |तालुका प्रतिनिधी| Ahmednagar

नगर तालुक्यात (Nagar Taluka) सध्या कांदा लागवड (Onion Planting) जोरात असल्याचे चित्र दिसत आहे. मुबलक पावसामुळे (Rain) शेतकर्‍यांनी अन्य पिकांऐवजी (Crops) कांदा लागवडीला (Onion Planting) प्राधान्य दिला आहे. कांद्याला (Onion) सध्या बर्‍यापैकी भाव मिळत असून यामुळे शेतकर्‍यांचा कल हा कांदा लागवडीकडे (Onion Planting) अधिक असल्याचे दिसत आहे.

तालुक्यातील पिंपळगाव माळवी (Pimpalgav Malvi), डोेेंगरगण (Dongargan), जेऊर (Jeur), देहेरे (Dehare), या भागात बाहेरच्या तालुक्यातून टोळ्या आणून कांदा लागवड करण्यात येत आहे. कांदा लागवडीसाठी (Onion Planting) मोठा खर्च असतांना ही शेतकर्‍यांची कांदा पिकाला पंसती आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com