तनपुरे कारखान्याच्या कर्जास एक वर्षाची मुदत वाढ
सार्वमत

तनपुरे कारखान्याच्या कर्जास एक वर्षाची मुदत वाढ

र्जास मुदत वाढ मिळाल्याने कारखाना सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Nilesh Jadhav

अहमदनगर ( प्रतिनिधी ) - राहुरीच्या डॉ. तनपुरे साखर कारखान्याचे थकीत ११o कोटी रुपयांच्या जिल्हा बँकेच्या कर्जाला बॅंकेच्या संचालक मंडळाने एक वर्षाची मुदत वाढ दिली असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर यांनी दिली आहे.

कर्जास मुदत वाढ मिळाल्याने कारखाना सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com