डॉक्टरच्या संपर्कामुळे करोनाबाधा
सार्वमत

डॉक्टरच्या संपर्कामुळे करोनाबाधा

रॅपिड तपासणी केली असता करोना अहवाल पॉझिटिव्ह आला

Nilesh Jadhav

कोपरगाव | तालुका प्रतिनिधी | Kopergoan

शहरातील 58 वर्षीय डॉक्टरच्या संपर्कातील साई नगर येथील एका पुरुषाचा करोना coronavirus अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

काल तपासणी केलेल्या 31 अहवालातील 20 अहवाल प्राप्त झाले होते. त्यात तीन पॉझिटिव्ह तर 17 निगेटिव्ह आले होते त्यापैकी 11 व डॉक्टरच्या संपर्कातील 13 असे 24 अहवाल प्रलंबित असून त्यातील एकाला त्रास होऊ लागल्याने त्याची रॅपिड तपासणी rapid test केली असता त्याचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com