मुळाकाठ परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

दिवसा पडला काळोख
मुळाकाठ परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

करजगाव | वार्ताहर

नेवासा तालुक्यातील मुळाकाठ परिसरातील करजगाव, पानेगाव, शिरेगाव, वाटापुर, अंमळनेर, निंभारी, गोणेगावसह परिसरात ढगांचा गडगडाट, जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसास सुरूवात झाली आहे.

सलग तिसऱ्या दिवशीही अवकाळी पाऊस आपले रूद्र रूप दाखवत असल्यामुळे बळीराजा चिंतेत पडला आहे. सर्वत्र काळोख पसरला असुन दिवस रात्र असल्याचा अनुभव येत आहे.

मुळाकाठ परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस
आता एकाच नंबरवरून चालणार चार मोबाईलमध्ये WhatsApp... कसं सुरू करायचं?

जोरदार वाऱ्यामुळे वीज ही गायब झाली आहे. सध्या अनेक शेतकरी कांदा काढण्याचे काम करीत आहे.जोरदार वारे असल्यामुळे काढलेला कांदा झाकण्यासाठी शेतक-यांना कसरत करावी लागत आहे.

मुळाकाठ परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस
Hapus Mango : अस्सल 'हापूस' आंबा नेमका ओळखायचा तरी कसा? जाणून घ्या उपयुक्त टिप्स
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com