नेवासा : गणपती घाट येथे आढळला तरुणाचा मृतदेह

नेवासा : गणपती घाट येथे आढळला तरुणाचा मृतदेह

नेवासा (तालुका वार्ताहर)

शहरातील प्रवरा नदीच्या किनारी असलेल्या गणपती घाट येथे तरुणाचा मृतदेह आज सकाळी पाण्यावर तरंगताना आढळून आला आहे. या घटनेने नेवासा शहरात खळबळ उडाली आहे.

सदर मृत युवक हा शहरातील कोर्ट गल्ली परिसरातील आहे. यावेळी घटनास्थळी पोलीस निरीक्षक करे यांनी भेट दिली आहे.

सहाय्याक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर, पोलीस हवालदार तुळशीराम गिते, अशोक कुदळे, दिलीप कुऱ्हाडे यांनी मृतदेह पुढील कारवाई साठी ग्रामीण रुग्णालय नेवासा फाटा येथे पाठवण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com