नेवासा : 21 गावांतून 31 बाधित

नेवासा : 21 गावांतून 31 बाधित

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील (Newasa Taluka) 21 गावांतून काल 31 करोना संक्रमित (Covid 19 Positive Patient) आढळून आले. सोनई (Sonai), चांदा (Chanda) व कौठा (Kautha)येथे प्रत्येकी तिघे बाधित (Positive) आढळले. घोडेगाव (Ghodegav), रस्तापूर (Rastapur), नजिकचिंचोली (Najikchicholi) व प्रवरासंगम (Pravara Sangam) या चार गावातून प्रत्येकी दोघे बाधित आढळले.

नेवासा शहर, नेवासा बुद्रुक, बेलपिंपळगाव, सुरेगाव, देडगाव, नांदूरशिकारी, अंतरवाली, तेलकुडगाव, चिलेखनवाडी, भेंडा बुद्रुक, वडुले, तरवडी, कांगोणी व पाचुंदा या 14 गावातून प्रत्येकी एकजण बाधित आढळला. तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या 15 हजार 37 झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com