नेवासा तालुक्यात आढळले तिघे करोना संक्रमित

नेवासा तालुक्यात आढळले तिघे करोना संक्रमित

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यात (Newasa Taluka) काल तीन गावांतून तिघे करोना बाधित (Covid 19 Positive) आढळून आले. सोमवारी चार गावांतून चौघे बाधित (Positive) आढळले होते.काल मंगळवारी शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत गोपाळपूर व गेवराई येथे प्रत्येकी एकजण संक्रमित आढळून आला.

उस्थळदुमाला केंद्राअंतर्गत वडाळा बहिरोबा येथे एकजण बाधित (Positive) आढळला. तालुक्यातील एकूण करोना संक्रमितांची संख्या 16 हजार 429 झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com