नेवासा : धावत्या कारने घेतला पेट

नेवासा वीज उपकेंद्राजवळ पेटलेली कार
नेवासा वीज उपकेंद्राजवळ पेटलेली कारburning car-newasa

नेवासा|तालुका प्रतिनिधी|Newasa

नेवासा बुद्रुक येथे नेवासा-श्रीरामपूर रस्त्यावर नेवासा वीज उपकेंद्राजवळ एका धावत्या मारुती कारने पेट घेतल्याची घटना घडली आहे.

ही घटना मंगळवारी (दि.11 रोजी) रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने कोणतीही जीवित हाणी झाल्याचे वृत्त नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com