
नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa
नेवासा शहरातील (Newasa) लक्ष्मीनगर येथील किशोर छबुराव वडागळे (वय 40) यांचा मृतदेह नेवासा-श्रीरामपूर रस्त्यावरील प्रवरा नदीच्या (Pravara River) पुलाच्या खाली नदीपात्रातील पाण्यात मिळून आला. याबाबत नेवासा पोलिसांनी (Newasa Police) अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.