नेवासा पोलिसांनी पकडला पावणेतीन लाखाचा गांजा

चौघांना अटक
नेवासा पोलिसांनी पकडला पावणेतीन लाखाचा गांजा

नेवासा | का. प्रतिनिधी | Newasa

नेवासा पोलिसांनी (Newasa Police) आज तालुक्यातील चिलेखनवाडी (Chilekhanwadi) येथे पावणेतीन लाखांचा गांजा (Ganja) पकडला. चौघा आरोपींना अटक करण्यात आली असून एक जण पसार झाला आहे.

नेवासा पोलिसांनी पकडला पावणेतीन लाखाचा गांजा
कुख्यात गुन्हेगार पठारे टोळीविरोधात मोक्का

पोलीस निरीक्षक विजय करे (PI Vijau Kare) यांनी ही कारवाई केली. चिलेखनवाडी येथील एका बंद खोलीतून हा गांजा जप्त करण्यात आला. आरोपींकडून गांजा व मोटारसायकल (Motorcycle) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com